Zanshichi Rani Laxmibai | झांशीची राणी लक्ष्मीबाई
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Zanshichi Rani Laxmibai | झांशीची राणी लक्ष्मीबाई
About The Book
Book Details
Book Reviews
पतीच्या - गंगाधरावांच्या आकस्मिक निधनानंतर आलेले वैधव्य धीरोदात्तपणे झेलणारी 'राणी'.... परकीयांपासून झाशीचे रक्षण करणारी ,१८५७ च्या स्वतंत्र समरात सक्रिय भाग घेऊन हौताम्य पत्करणारी .... झाशीची राणी ... तिचा हाच विलक्षण आणि चित्तथरारक वादळी प्रवास या पुस्तकात अधोरेखित केला आहे.