Zanzavat | झंझावात

Zanzavat | झंझावात
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वतःचे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उत्कृष्टरित्या चालवूही शकतो. महाराजांच्या मृत्युनंतर पुढच्या १०० वर्षात मराठी फौजांची घोडदौड पश्चिमेला पेशावर पासून पूर्वेला बंगाल पर्यंत गेली. भारतवर्षातील मोठा प्रदेश, किल्ले, हे मराठी अधिपत्याखाली आले. निनाद बेडेकर हे नाव इतिहास अभ्यासकांना नविन नाही. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लिखाण केले आहे. त्यांच्याच शब्दात मराठी वादळवाऱ्याची ही कहाणी..... झंझावात...!!!