Zanzawat | झंझावात
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Zanzawat | झंझावात
About The Book
Book Details
Book Reviews
सुरेश भट यांचा ९६ कविता समाविष्ट असणारा 'झंझावात' हा चौथा कविता संग्रह आहे. सुरेश भट उत्तम कवितेची व्याख्या करताना म्हणतात 'जी वाचल्यावर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते ,जिचा नेहमीचा जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता', आणि यातील प्रत्येक कविता वाचकाच्या स्मरणात राहील अशीच आहे.