Zep |झेप
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Zep |झेप
Product description
Book Details
Book reviews
पक्षांच्या एका थव्यात हे नाट्य घडते. अण्णा पाण्याच्या तुटवड्या मुळे छोट्या पक्षांचा एक थवा अडचणीत आलेला आहे. त्यातला तरुण पक्षी संपूर्ण थव्याला आपल्या मर्यादा ओलांडून क्षितिजा पलीकडे जाण्यास भाग पडतो. दोन पिढ्यांमधील हा वैचारिक संघर्ष आहे आणि पक्षांचा तो थवा नव्या नेतृत्वा पाठोपाठ क्षितिजा पलीकडे झेप घेतो.