Zero To One | झिरो टू वन

Peter Thiel | पीटर थील
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 299.00
Unit price
Zero To One ( झिरो टू वन ) by Peter Thiel ( पीटर थील )

Zero To One | झिरो टू वन

About The Book
Book Details
Book Reviews

एखादी गोष्ट नव्यानं बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोपं असतं. आपल्याला जे आधीच ठाऊक आहे ते जगाला केवळ 1 कडून n (अनंत) कडे घेऊन जातं, म्हणजेच परिचित असणाऱ्या गोष्टीत थोडीशीच सुधारणा होते. मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला 0 कडून 1 कडे म्हणजेच एका नव्या टप्प्याकडं घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे.पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या कशा स्थापन कराव्यात. हे 0 टू 1 दाखवतं.

ISBN: 978-8-19-356117-1
Author Name: Peter Thiel | पीटर थील
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Sushrut Kulkarni ( सुश्रुत कुलकर्णी )
Binding: Paperback
Pages: 223
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products