Zimzim | झिमझिम
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price
Zimzim | झिमझिम
About The Book
Book Details
रोजच्या पाऊलवाटेवरून फुफाटा तुडवीत चालत असताना कडेचं तोडकी सावली देणारं एखादं झाड क्षणभर विसावून पुन्हा फुफाट्यातून चालत असताना अचानक पावसाच्या धारा याव्या आणि मृदगंधाच्या पायघड्यांनी पावलं खिळून रहावी असं आसमंताचं देखणं रूप किती मोहक, हवसं ! असचं ‘झिमझिम’ या लघुनिबंध संग्रहाबद्दल म्हणता येईल. अंतर्मुख करणारे, नवी दृष्टी देणारे लघुनिबंधसंग्रह .