Zoom | झूम

Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Zoom ( झूम ) by Dilip Prabhavalkar ( दिलीप प्रभावळकर )

Zoom | झूम

About The Book
Book Details
Book Reviews

'झूम' हा दिलीप प्रभावळकरांचा विनोदीकथा संग्रह . प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या करणारा विनोद आहे . तो चिमटे काढतो, पण हवेहवेसे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही. कुठल्याही भिंगाचा चष्मा डोळ्यावर चढवत नाही. आणि विदुषकी पोझही घेत नाही. ही सगळी वैशिष्ट्य त्यांच्या या लेखसंग्रहात सापडतात. झूममधील लेखांचं एक सूत्र शोधायचं झालं तर 'मी व माझे कलाजीवन' यावरील हे लेख आहेत असं ढोबळपणे म्हणता येईल. कलाजीवन म्हणजे प्रभावळकरांच्या कलाजीवनातल्या घटना. बर्‍याचशा गमतीदार, पण काही हळवं करणार्‍या..

ISBN: -
Author Name: Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
Publisher: Akshar Prakashan | अक्षर प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 127
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products