Articles
Filters
Featured
Best selling
Alphabetically, A-Z
Alphabetically, Z-A
Price, low to high
Price, high to low
Date, old to new
Date, new to old
Mardhekaranchi Saundaryamimansa | मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
/
सौंदर्यनिर्मितीच्या प्रक्रियेची जी रूपरेखा मर्ढेकरांनी सांगितली त्याचा शोध घेण्याचा प्रभाकर पाध्ये यांनी केलेला हा प्रयत्न.
Katakari Vikas Ki Visthapan? | कातकरी विकास की विस्थापन ?
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
/
दूर कुठं तरी डोंगरदर्यांत, जंगलात राहणार्या आदिवासींविषयी थोडीफार जुजबी माहिती आपल्याला असते. कधी तरी कुपोषणानं...
Bhartiya Rashtravadache Shilpakar | भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
/
१९६८-६९ साली महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या (शिवाजी विद्यापीठात) लोकमान्य टिळक स्मारक व्याख्यानमालेत सांगली...
Jagapravah | जगप्रवाह
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
/
अर्थशास्त्राला लगडून येणार्या 'पोलिटिकल इकॉनॉमी'पासून शेतीपर्यंत, आधुनिक बाजारापासून तेलाच्या जागतिक राजकारणापर्यंत, सरकारी योजनांपासून सामाजिक परिवर्तन...
Manthan | मंथन
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
/
'माणुसकी सांगणाऱ्या मानवधर्माच्या वृद्धीचा विचार' वाचकांच्या मनी रुजवणे हा या पुस्तकाचा हेतू आहे.
Bharatiya Strijivan | भारतीय स्त्रीजीवन
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
/
अर्थ व न्याय या समाजाच्या दोन महत्वाच्या व्यवस्था आणि स्त्रियांमध्ये निर्भयतेचा कोंब फुटण्यापूर्वीच तो खुडणारी...
Balkavinchi kavita : Tin sandarbh | बालकवींची कविता : तीन संदर्भ
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
/
कवितेच्या विश्वातील अनन्यसाधारण प्रतिभेचे कवी - बालकवी - यांच्या सर्वांगीण काव्यप्रतिभेच्या वैशिष्ट्यांचे, सूक्ष्म संवेदनशीलतेने केलेले...
Band Khidakibaher | बंद खिडकीबाहेर
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
/
'बंद खिडकीबाहेर' हे ललित लेख म्हणजे प्रवासवर्णने आहेत. दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे. भारत...
Samajmanatil Bimb | समाजमनातील बिंब
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
/
प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे अनुभव हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. व्यवस्थेबाबत बाहेरुनच निरीक्षण करणाऱ्या आणि व्यवस्थेची...
Saundarya Ani Sahitya | सौंदर्य आणि साहित्य
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
/
साहित्यातल्या सौंदर्याचा नवा अध्याय मराठी काव्य परंपरेत नवा कालखंड सुरू करणार्या ज्येष्ठ कवी बा.सी.मर्ढेकरांच्या 'सौंदर्य...
Mahanubhaviya Nivadak Vadmay : Ek Abhayas | महानुभावीय निवडक वाङ्मय : एक अभ्यास
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
/
महानुभावांच्या विविध साहित्यकृतींची चिकित्सकपणे आणि विस्तृत संशोधनकेंद्री समीक्षा केलेला ग्रंथ.
Kantachi Saundaryamimansa | कांटची सौंदर्यमीमांसा
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price
/
इमॅन्युअल कांट (१७२४-१८०४) या आधुनिक काळातील,एक स्तिमित करणारा चमत्कार होता. त्याची प्रमुख क्षेत्रे म्हणजे ज्ञानशास्त्र...
Sahityavichar Ani Saundaryashastra | साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price
/
डॉ. रा. भा. पाटणकर हे नाव सौंदर्यमीमांसक, समीक्षक व सांस्कृतिक भाष्यकार म्हणून मराठी वाचकांना परिचित...
Rasaswad : Vadmay Ani Kala | रसास्वाद : वाङ्मय आणि कला
Regular price
Rs. 122.00
Sale price
Rs. 122.00
Regular price
Rs. 135.00
Unit price
/
१९७० रोजी कै. वा. म. जोशी व्याख्यानमालेमध्ये लेखकांनी केलेल्या 'रसास्वाद: वाङ्मय आणि कला' या विषयावरील...
Saundaryamimansa | सौंदर्यमीमांसा
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price
/
पारंपरिक सौंदर्यशास्त्राच्या समीक्षेतल्या प्रचलित संकल्पनांच्या सिद्धान्ताचं विश्लेषण करून त्याला नवी दिशा देणारा रा.भा.पाटणकरांचा सौंदर्य मीमांसा...
Mor | मोर
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
/
दलित, पीडित समाजाविषयी डॉ. अनिल अवचटांनी आजवर तपशीलवार, आस्थापूर्वक आणि मर्मभेदक असे लेखन केले आहे....
Sonyacha Pimpal | सोन्याचा पिंपळ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
/
सच्च्या अनुभूतींची अभिव्यक्ती प्रसंगांच्या आणि स्थळांच्या हुबेहूब वर्णन करण्याच्या लेखकाच्या हातखंड्यामुळं ह्या लेखसंग्रहातले लेख वाचनीय...
Panyache Pankh | पाण्याचे पंख
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
/
अनुभवाच्या सूक्ष्म छटा टिपणारी नितळ संवेदनशीलता या ललित लेखनमधून व्यक्त होते. प्रत्येक लेख वाचताना वाचकाला...
Eka Charitrache Charitra | एका चरित्राचे चरित्र
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Rs. 55.00
Unit price
/
Charitra - Chintan | चरित्र - चिंतन
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
/
'चरित्र-चिंतन' या पुस्तकामध्ये थोर व्यक्तींचे 'चरित्र आत्मचरित्र' यावर समीक्षारूपाने लिहिलेले लेख आहेत.
Sort by
- Featured
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old